• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा गुहागरात

by Guhagar News
May 19, 2025
in Guhagar
119 1
0
Minister Chandrakant Dada in Guhagar
234
SHARES
668
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

खासगी दौरा,  व्याडेश्वर दुर्गादेवीचे घेतले दर्शन

गुहागर, ता. 19 : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील गुहागरत आले होते. त्यांनी श्री व्याडेश्वर व श्री दुर्गा देवीचे दर्शन घेतले आणि नंतर दापोलीला रवाना झाले. त्यांचा हा खाजगी दौरा होता. Minister Chandrakant Dada in Guhagar

Minister Chandrakant Dada in Guhagar

गुहागरात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री येणार म्हणून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. गुहागर एज्युकेशन सोसायटी मधील प्राध्यापकांची मारहाण,  त्या संदर्भात आमदार भास्कर जाधव यांनी अधिवेशनात विचारलेला प्रश्न, विद्यापीठामार्फत वेगवेगळ्या समित्यांद्वारे खरे ढेरे भोसले महाविद्यालयाची सतत होणारी चौकशी या पार्श्वभूमीवर चंद्रकांत दादा गुहागरला येत होते. त्यामुळे गुहागर एज्युकेशन सोसायटी संदर्भात ते काही बोलतील निर्देश देतील अशी शक्यता वर्तवली जात होती.  मात्र या सर्वाला बगल देत केवळ व्याडेश्वर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर चंद्रकांत दादांनी, व्याडेश्वर देवस्थान ट्रस्ट, यांच्या सह भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांकडील स्वागताच्या स्वीकार केला आणि कोणतेही भाष्य न करता चंद्रकांत दादा दुर्गादेवीचे दर्शन घेऊन दापोलीकडे रवाना झाले. Minister Chandrakant Dada in Guhagar

Minister Chandrakant Dada in Guhagar
भाजप च्या वतीने तालुकाअध्यक्ष अभय भाटकर, जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, शहराध्यक्ष नरेश पवार, गजानन वेल्हाळ, संजय मालप.

यावेळी त्यांच्या समवेत लोकलेखा समिती चे माजी अध्यक्ष सचिन पटवर्धन, भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे उपस्थित होते. भाजप च्या वतीने तालुकाअध्यक्ष अभय भाटकर, जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, शहराध्यक्ष नरेश पवार, गजानन वेल्हाळ, संजय मालप. यांनी सत्कार केला. तर शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, शहरप्रमुख निलेश मोरे, अमरदीप परचुरे शाम आठवले यांनी चंद्रकांत दादांचा सत्कार केला. Minister Chandrakant Dada in Guhagar

Minister Chandrakant Dada in Guhagar
शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, शहरप्रमुख निलेश मोरे, अमरदीप परचुरे, शाम आठवले

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsMinister Chandrakant Dada in GuhagarNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share94SendTweet59
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.