• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आबलोली महाविद्यालय दहावीचा निकाल 100 टक्के

by Guhagar News
May 13, 2025
in Guhagar
93 1
0
आबलोली महाविद्यालय दहावीचा निकाल 100 टक्के
182
SHARES
521
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 13 : तालुक्यातील चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली या विद्यालयातील इयत्ता १० वी सन १९२४-२५ चा बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर झाला. या विद्यालयातील एकुण ५१ विद्यार्थी परिक्षेसाठी बसले होते हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या विद्यालयाने १००% निकालाची अनेक वर्षाची परंपरा कायम राखली  आहे. Aabloli College 10th Result 100 Percent

कु. श्रेयस सतिश विचारे, कुमारी तन्वी अनिल मोरे यांनी प्रत्येकी ९८.४० % गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. कुमारी किमया दिनेश नेटके हिने ९५.००% गुण मिळवून व्दितीय क्रमांक तर कुमारी वैष्णवी विकास मेस्त्री हिने ९४.६०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. कुमारी श्रावणी महेश साळवी हिने ९३.४०% गुण मिळवून चौथा क्रमांक,  कुमारी आर्या धनदिप साळवी हिने ९०.४०% गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकावला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे लोकशिक्षण मंडळ आबलोली या संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांतशेठ बाईत, कार्याध्यक्ष सचिनशेठ बाईत, मुख्याध्यापक डि. डी. गीरी यांचेसह शाळा व्यवस्थापन कमीटी पदाधिकारी व सदस्य तसेच शिक्षक, कर्मचारी आणि विविध सामाजिक, धार्मिक संघटनांचे पदाधिकारी यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. Aabloli College 10th Result 100 Percent

Tags: Aabloli College 10th Result 100 PercentGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share73SendTweet46
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.