• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कष्टकरी अनंताचा 80 वा वाढदिवस साजरा

by Manoj Bavdhankar
April 9, 2025
in Guhagar
224 2
0
Friends gave an unexpected shock
440
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मित्र मंडळींनी दिला अनपेक्षित धक्का, पावसकर कुटुंबाला भावना अनावर

गुहागर, ता. 09 : तालुक्यातील खालचापाट येथील श्री अनंत पावसकर यांचा 80 वा वाढदिवस आज अचानक त्यांना कोणतीही कल्पना न देता प्रशांत कांबळे व त्याच्या मित्रमंडळीने साजरा केला. यावेळी पहिल्यांदाच त्यांचा वाढदिवस अशा प्रकारे साजरा केल्याने पावसकर यांना आनंदाश्रू आवरले नाहीत. Friends gave an unexpected shock

अनंत पावसकर हे गेली 40 वर्ष श्री वराती मंदिरात वरातीची पूजा व साफसफाई चे काम नित्य नियमाने करीत आहेत. तसेच हातगाडीचा व्यवसाय आहे. अतिशय कष्ट आणि मेहनत करणारे, बसल्या बैठकीला शे दोनशे नारळ कोयती वर सोलणारे, 100 किलोची पिशवी सहज उचलणारे असे गुहागरात ते परिचित आहेत. Friends gave an unexpected shock

आज-काल वाढदिवस म्हटल्यावर धुमधडाक्यात हॉल बुक करून मोठ्या दणक्यात उपस्थित सर्वांना भोजन देऊन साजरा करण्यात येतो. परंतु समाजात असेही काही लोक आहेत की, त्यांचा कधी वाढदिवस साजरा करण्यात आलेला नाही. असेच एक अनंत पावसकर यांचाही वाढदिवस साजरा करून एक नवीन पायंडा पाडण्याची आवश्यकता असल्याचे प्रशांत कांबळे व मित्र मंडळ परिवारांनी दाखवून दिले. या वाढदिवसाला प्रशांत कांबळे, नाना पाटील, दशरथ जांगळी, अशोक बेंडल, सुहास सातार्डेकर, धनंजय खातू, सर्वेश भावे, प्रभुनाथ देवळेकर, नाना कनगुटकर, अभिजीत हळये, नाना आरेकर, विष्णू सांगळे, सुधीर कदम व  मुरलीधर गोयथळे आधी उपस्थित होते. Friends gave an unexpected shock

Tags: Friends gave an unexpected shockGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share176SendTweet110
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.