• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अडूर येथे जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा

by Guhagar News
March 29, 2025
in Guhagar
145 2
0
Group Dance Competition at Adur
286
SHARES
816
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

श्री विद्यमान विकास मंडळ, अडूर यांच्या वतीने आयोजन

गुहागर, ता. 29 : तालुक्यातील अडूर येथील श्री विद्यमान विकास मंडळ अडूर (मधलीवाडी) च्या वतीने त्रैवार्षिकप्रमाणे याही वर्षी मंगळवार दि. ०१ एप्रिल २०२५ रोजी श्री सत्यनारायणाची महापुजा व हळदी-कुंकु समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे यंदाचे हे ३८ वे वर्ष आहे. यानिमित्ताने जिल्हास्तरीय निमंत्रित ग्रुप डान्स स्पर्धा २०२५ संपन्न होणार आहेत.  Group Dance Competition at Adur

या स्पर्धेकरिता प्रथम क्रमांक रोख रक्कम १२०००/- व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक रोख रक्कम ८८००/- व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक रोख रक्कम ५५५५/- व आकर्षक चषक असे असणार आहे. Group Dance Competition at Adur

यावेळी मंगळवार दि.०१ एप्रिल रोजी सकाळी १० वा. श्री सत्यनारायणाची महापुजा व आरती, दुपारी २.३० वा. महिला मंडळ हळदी कुंकु समारंभ तसेच रात्रौ ९ वा. विशेष कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय निमंत्रित ग्रुप डान्स स्पर्धा इत्यादी कार्यक्रम पार पडतील. तरी यावेळी आपण सर्वांनी श्रींच्या तिर्थ प्रसादाचा लाभ घेऊन या मंगल धार्मिक सोहळ्याची व सांस्कृतिक कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री विद्यमान विकास ग्रामस्थ मंडळ, मुंबईकर मंडळ व महिला मंडळ, अडूरच्या वतीने करण्यात आले आहे. Group Dance Competition at Adur

Tags: Group Dance Competition at AdurGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share114SendTweet72
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.