• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 August 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

लो. स्व. शामराव पेजे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक यांची भेट

by Guhagar News
March 22, 2025
in Guhagar
128 2
0
Goodwill visit from Patel Madam
252
SHARES
720
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर तालुका बळीराज सेनेच्या वतीने केले स्वागत

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 22 : गुहागर विधानसभा मतदार संघातील बळीराज सेनेच्या पदाधिकारी यांनी रत्नागिरी  येथे लोकनेते शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापिका पटेल मॅडम यांची सदिच्छा भेट घेतली. बळीराज सेनेच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे कार्यालयात स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे गुहागर, विधानसभा मतदार संघ महिला आघाडी अध्यक्षा सौ. ऐश्वर्या कातकर, गुहागर तालुका अध्यक्ष अरुण भुवड, तालुका सचिव ॲडवोकेट दिनेश कदम उपस्थितीत होते. Goodwill visit from Patel Madam

यावेळी ओबीसी  बांधवाना मिळणाऱ्या शासनाच्या विविध कर्ज योजना बाबत पटेल यांनी  सखोल माहिती दिली. या योजनांची नागरिकांनी दाद देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन केले. दरम्यान कोकणातील नागरिकांनी व्यवसायात सहभाग घ्यावा व आर्थिक लाभ घ्यावा असे म्हटले आहे. यावेळी बळीराज सेनेच्या पदाधिकारी यांचे त्यांनी आभार मांडले. Goodwill visit from Patel Madam

Tags: Goodwill visit from Patel MadamGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share101SendTweet63
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.