गुहागर, ता. 12 : तालुक्यातील कोतळूक दवंडेवाडी येथील जय भवानी क्रिकेट संघाच्या चॅम्पियन ट्रॉफी 2025 पर्व 1 या क्रिकेट स्पर्धा नूकत्याच तपस्या ग्राउंड 2 विरार पश्चिम येथे संपन्न झाल्या. स्पर्धेत एकूण 8 संघानी सहभाग घेतला होता. यामध्ये प्रथम क्रमांक जिद्दी क्रिकेट संघ किरवले वाडी, द्वितीय क्रमांक जबरदस्त क्रिकेट संघ बाधवटेवाडी, तृतीय क्रमांक स्टार 11 क्रिकेट संघ गोरीवले वाडी यांनी पटकावला. Kotaluk Jai Bhawani Team Cricket Tournament


या स्पर्धेत उत्कर्ष क्रिकेट संघ, वाघेवाडी. भारत भूषण क्रिकेट संघ, बौद्धवाडी. नेटकेश्वर क्रिकेट संघ, खांबेवाडी. जिद्दी क्रिकेट संघ, किरवलेवाडी. खतरनाक क्रिकेट संघ, पाटावरचीवाडी / खंडणवाडी. एस एस स्मृती क्रिकेट संघ, पिंपळवाडी, जबरदस्त क्रिकेट संघ, बाधवटेवाडी. स्टार 11 – गोरीवलेवाडी या संघांनी सहभाग घेतला होता. Kotaluk Jai Bhawani Team Cricket Tournament
यावेळी संदिप खांबे, योगेश खांबे, अजय निवाते, किरण भेकरे, संजय दवंडे, रमेश भेकरे, तुषार कावणकर, संजय आगिवले, प्रशांत मोरे, युवी कावणकर, संदीप गोरिवले, अनिल गोरीवले, शशिकांत गोरीवले, योगेश भेकरे, सचिन वाघे, दिनेश वाघे, रवींद्र बाधवटे इ. मान्यवर आणि माझी खेळाडू उपस्थित होते. Kotaluk Jai Bhawani Team Cricket Tournament