• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ज्ञानरश्मि वाचनालयात जागतिक महिला दिनाचे आयोजन

by Manoj Bavdhankar
March 5, 2025
in Guhagar
95 1
0
ज्ञानरश्मि वाचनालयात जागतिक महिला दिनाचे आयोजन
187
SHARES
535
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 05 : ज्ञानरश्मि वाचनालय गुहागरतर्फे रविवार दिनांक ९ मार्च २०२५ रोजी वाचनालयाच्या डॉ. तानाजीराव चोरगे सभागृहात जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने वाचनालयाच्या ज्येष्ठ महिला वाचकांचा सन्मान, उत्कृष्ट बालवाचक सन्मान तसेच  निबंध स्पर्धेतील विजेत्या व सहभागी महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. Women’s Day at Gyanrashmi Library

तसेच सर्व महिलांसाठी विविध फनी गेम्स, (खेळातील पहिल्या विजेत्या महिलेला बक्षीस ) होम  मिनिस्टर चा खेळ रंगणार आहे. या खेळातील प्रथम विजेत्या महिलेला साडी व सन्मानचिन्ह, द्वितीय विजेत्या महिलेला भेटवस्तू व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल. यावेळी सर्व महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे. Women’s Day at Gyanrashmi Library

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarWomen's Day at Gyanrashmi Libraryगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share75SendTweet47
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.