Guhagar News : श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंड यांनी महाशिवरात्रीनिमित्त देश विदेशातील भक्तांना श्री देव व्याडेश्वर महाराजाचे दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला.
श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंडाच्या खालील लिंकवर आपण थेट दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्थांनी केले आहे.