• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राष्ट्रीय युवा स्वयंसेवक जागांसाठी भरती

by Guhagar News
February 5, 2025
in Ratnagiri
145 1
0
राष्ट्रीय युवा स्वयंसेवक जागांसाठी भरती
284
SHARES
812
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आवश्यक कागदपत्रांसह 8 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत

रत्नागिरी, ता. 05 : राष्ट्रीय युवा स्वयंसेवकांच्या रिक्त जागांसाठी आवश्यक कागदपत्रांसह 8 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन नेहरु सेवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकाऱ्यांनी केली आहे. National Youth Volunteer Recruitment

प्रत्येक तालुक्यात 3 प्रमाणे एकूण जागा 27 आहेत. यासाठी अटी व पात्रता पुढीलप्रमाणे आहे. किमान पदवी शिक्षण घेणारा / पदवीधर / पदव्युत्तर,  वयोमर्यादा:- ०१ जानेवारी २०२५ रोजी 18 ते 29 वर्षे,  मानधन : दर महा रु. 5 हजार असणार आहे. जास्तीत जास्त तीन महिने आणि किमान 15 दिवसाचा कालावधी असेल. उमेदवार ज्या तालुकासाठी अर्ज करत आहे त्या तालुक्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांनी ह्यापूर्वी NYV ह्या पदावर काम केले आहे. त्यानी अर्ज करू नयेत. अर्जदार कुठेही नोकरी करत नसावा. ही पगाराची नोकरी नाही. National Youth Volunteer Recruitment

मुलाखतीचा दिनांक आणि वेळ ई-मेल आणि फोन च्या माध्यमातून कळविण्यात येईल. अर्ज कसा करावा, योजनेबद्दल सविस्तर माहिती व ऑनलाईन अर्ज नेहरू युवा केंद्र संगठन च्या www.nyks.nic.in वेबसाईटवर दिली आहे. (लिंक : https://nyks.nic.in/nycapp/main.asp). अधिक माहितीसाठी नेहरू युवा केंद्र रत्नागिरी, घ.नं.719 ई, शंकेश्वरनगर, गांधी कंपाऊंड, आरोग्य मंदिर रत्नागिरी 415612, संपर्क:- 02352- 295804/9176093429/9403508131 येथे कार्यालयीन वेळेमध्ये (सकाळी 10 ते सायं 5) संपर्क साधावा. National Youth Volunteer Recruitment

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNational Youth Volunteer RecruitmentNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share114SendTweet71
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.