• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळूणमध्ये नौदलाच्या माजी सैनिकांचा मेळावा

by Manoj Bavdhankar
December 21, 2024
in Ratnagiri
83 0
0
Gathering of ex-navy soldiers in Chiplun
162
SHARES
463
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 21 : नौदलाच्या माजी सैनिकांचा भव्य मेळावा सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे सोमवार दि. ३० डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वा. पर्यंत करण्यात आले आहे. तरी जिल्हयातील नौदल माजी सैनिक, वीर नारी, वीर माता-पिता यांनी सदर मेळाव्यात अडी-अडचणी सोडविण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे. Gathering of ex-navy soldiers in Chiplun

सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे जिल्ह्यामधील फक्त नौदल माजी सैनिक, वीर नारी, वीर माता-पितांसाठी आय. एन. एस. हमला, मोर्वे, मालाड, मुंबई यांच्या तर्फे सोमवार दि. ३० डिसेंबर  २०२४ रोजी सकाळी १० वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात पेन्शन विषयक, मेडिकल व स्पर्श (SPARSH) विषयक व इतर अभिलेख विषयक अडचणी असल्यास या मेळाव्यात सहभागी होऊन आपल्या अडी-अडचणींचे निरसन करु शकता. त्याकरीता आपल्या सोबत पीपीओ, आधार कार्ड, बँकेचे पासबुक व सोबत आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल असणे आवश्यक आहे. तसेच डिर्स्चाज बुक, PART II ORDER च्या कॉपी (असल्यास), पॅन कार्ड, ईसीएचएस कार्ड, कॅन्टीन कार्ड, माजी सैनिक ओळखपत्र इत्यादी घेऊन सदर मेळाव्यात उपस्थित रहावे. Gathering of ex-navy soldiers in Chiplun

Tags: Gathering of ex-navy soldiers in ChiplunGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share65SendTweet41
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.