• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 July 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना

by Guhagar News
December 12, 2024
in Maharashtra
97 1
0
Cashew Seed Government Subsidy Scheme
190
SHARES
543
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी, ता. 12 : सन २०२४ च्या काजू हंगामासाठी काजू उत्पादनाकरिता शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना कार्यान्वीत केली असून, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज  सादर करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तरी अनुदान योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे  मुख्य कार्यकारी अधिकारी  तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे  कार्यकारी संचालक संजय कदम यांनी केले आहे. Cashew Seed Government Subsidy Scheme

या योजनेची अंमलबजावणी बाबतची प्रक्रिया पणन मंडळाच्या www.msamb.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अनुदान मागणीसाठी विहीत नमुन्यातील अर्ज, संमतीपत्र, ७/१२,कृषि खात्याचा दाखला, जी.एस.टी.बील, बँक तपशिल, आधार कार्ड, हमीपत्र इ. कागदपत्रे अनुदान मागणीसाठी आवश्यक आहेत. अधिक माहीतीसाठी इच्छुक काजू उत्पादक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे उपविभागीय कार्यालय, शांतीनगर, नाचणे, जि. रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधावा. अथवा कृषि व्यवसाय पणन तज्ञ (७२१८३५००५४) श्री. पवन बेर्डे, यांच्याशी संपर्क साधावा. अर्ज प्राप्त करणे तसेच जमा करण्याची सुविधा कुडाळ सुविधा केंद्र, MIDC कुडाळ, हापुस आंबा निर्यात सुविधा केंद्र जामसंडे ता. देवगड या ठिकाणी करण्यात आली आहे. Cashew Seed Government Subsidy Scheme

Tags: Cashew Seed Government Subsidy SchemeGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share76SendTweet48
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.