• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीत मतभेद नाही

by Guhagar News
November 9, 2024
in Ratnagiri
217 2
1
There is no difference of opinion in the Mahayuti
427
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रवींद्र चव्हाण; जास्तीत जास्त जागा जिंकून निर्विवाद बहुमत येणार

रत्नागिरी, ता. 09 : जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात महायुतीत आता कुठेही मतभेद नाहीत. जिल्हातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी एकत्र आले आहेत. दापोली व गुहागर मध्ये काही गैरसमज होते. मात्र आता ते गैरसमज मिटलेले असल्याने सर्व मतदारसंघात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात सक्रिय सहभाग घेत असल्याने युतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी पराकाष्ठा करतील, अशी ग्वाही रवींद्र चव्हाण यांनी दिली. There is no difference of opinion in the Mahayuti

रत्नागिरीत बाळ मानें यांनी भाजपा सोडली असल्याने भाजपा त्यांना मदत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे सांगितले. तसेच या विधानसभेत राज्यात महायुतीच्या जास्तीत जास्त जागा जिंकून निर्विवाद बहुमत येणार असल्याचा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत व्यक्त केला. There is no difference of opinion in the Mahayuti

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarThere is no difference of opinion in the MahayutiUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share171SendTweet107
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.