• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शृंगारतळी बाजारपेठेतून गुहागर पोलिसांचे रूट मार्च

by Manoj Bavdhankar
November 6, 2024
in Guhagar
137 1
1
Guhagar police route march at Sringaratali
269
SHARES
768
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 06 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुहागर तालुक्यामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता गुहागर पोलिसांच्या वतीने शृंगारतळी बाजारपेठेतून रूट मार्च करण्यात आले. Guhagar police route march at Sringaratali

Guhagar police route march at Sringaratali

पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सायंकाळी चार ते साडेपाच यादरम्याने शृंगार तळी बाजारपेठेमधून गुहागर पोलिसांनी रूट मार्च केले. नक्षत्र हॉटेल शृंगारतळी, जानवळे फाटा, वेळंब फाटा, शृंगारतळी बाजारपेठ, पालपेणे फाटा, पाटपन्हाळे हायस्कू, मळण फाटा, परमार स्टील असा रूट मार्च घेण्यात आला. सदर रूट मार्च मध्ये गुहागर पोलीस ठाण्यातील 2 दोन अधिकारी व स्टाफ, 1 अधिकारी व 45 एस एस बी जवान सहभागी झाले होते. Guhagar police route march at Sringaratali

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiGuhagar police route march at SringarataliLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share108SendTweet67
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.