• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 July 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळूण अर्बन बँकेकडून ट्रॅव्हल्स खरेदीसाठी अर्थ सहाय्य

by Ganesh Dhanawade
November 6, 2024
in Guhagar
1.5k 15
0
Financial assistance from Chiplun Urban Bank

चिपळूण अर्बन गुहागर शाखेकडून श्री. विक्रांत वानरकर यांना ट्रॅव्हल्सच्या चाव्या प्रदान करताना शाखेचे पालक संचालक श्री. धनंजय खातू, श्री. प्रशांत शिरगावकर, गुहागर शाखेचे शाखाधिकारी श्री. संतोष संसारे व अन्य

2.9k
SHARES
8.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 06 : ग्राहकांना विनम्र आणि विश्वासाची सेवा देणाऱ्या चिपळूण अर्बन को. ऑप. बँक शाखा गुहागर कडून तालुक्यातील अडूर येथील पिपंळेश्वर ट्रॅव्हल्सचे मालक विक्रांत वानरकर यांना दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नव्या दोन ट्रॅव्हल्स घेण्यासाठी एक कोटी रुपयांचे अर्थ सहाय्य करण्यात आले. Financial assistance from Chiplun Urban Bank

श्री. वानरकर यांनी याआधीही चिपळूण अर्बन बॅकेकडून ट्रॅव्हल्स घेण्यासाठी आर्थिक सहाय्य घेतले आहे. बँकेच्या विश्वासास पात्र ठरल्याने बँकेने पुन्हा दोन गाड्यांसाठी सहकार्य केले आहे.  पाडव्याच्या मुहूर्तावर सदर बसच्या चाव्या श्री. वानरकर यांना प्रदान करण्यात आल्या. यावेळी गुहागर शाखेचे पालक संचालक श्री. धनंजय खातू, श्री. प्रशांत शिरगावकर, गुहागर शाखेचे शाखाधिकारी श्री. संतोष संसारे, ज्यु. ऑफिसर श्री. रजनीश सकपाळ व शाखेचे कर्मचारी उपस्थित होते. Financial assistance from Chiplun Urban Bank

Tags: Financial assistance from Chiplun Urban BankGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share1171SendTweet732
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.