• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 March 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्ह्यातील ५९६ विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीसाठी पात्र

by Guhagar News
July 6, 2024
in Ratnagiri
213 3
0
Students Eligible for Scholarship in District
419
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 06 :  महाराष्ट्र परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक (पाचवी) आणि उच्च माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परिक्षांचा निकाल बुधवारी जाहीर झाला. रत्नागिरी जिल्हय़ातून इयत्ता पाचवीच्या वर्गातील ८ हजार ८३ विद्यार्थी बसले होते, पैकी २ हजार २२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इयत्ता आठवीचे पाच हजार ३८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते पैकी, ९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. Students Eligible for Scholarship in District

या परिक्षेत इयत्ता पाचवीतील २९० तर आठवीतील ३०६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. रत्नागिरी जिल्ह्य़ातून शिष्यवृत्ती परिक्षेसाठी इयत्ता पाचवीतून ८ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षेसाठी ८०८३ विद्यार्थी उपस्थित होते. एकूण २२२३ विद्यार्थी पात्र तर ४०५० विद्यार्थी अपात्र ठरले. पात्रतेची टक्केवारी २७.५१ टक्के इतकी आहे.आठवीतील पाच हजार ११४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होते, परीक्षेसाठी ५०३८ विद्यार्थी उपस्थित होते. एकूण ९८८ विद्यार्थी पात्र तर ५८६० विद्यार्थी अपात्र ठरले असून पात्रतेची टक्केवारी १९.६२ इतकी आहे. Students Eligible for Scholarship in District

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarStudents Eligible for Scholarship in DistrictUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share168SendTweet105
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.