28 शाळांपैकी 26 शाळांचा निकाल 100% लागला
गुहागर, ता. 28 : तालुक्यातील 28 शाळांपैकी 26 शाळांचा निकाल 100%लागला आहे. तर श्रीदेव गो. कृ.मा.वि. मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर शाळेतील चारुता मंदार आठवले या विद्यार्थिनीने 99.60 % मार्क मिळवून तालुक्यात प्रथम तर श्रीमती आर. पी पालशेतकर माध्यमिक विद्यालय पालशेत शाळेचा यश आग्रे – 99.00% द्वितीय व विवेना पटेकर -98.00% तृतीय क्रमांक पटकावला आहे. Guhagar SSC Result
श्रीदेव गो. कृ.मा.वि. मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागरया शाळेत 170 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 100% निकाल लागला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक चारुता आठवले (99.60 टक्के) द्वितीय क्रमांक अथर्व विचारे (96.80 टक्के) तृतीय क्रमांक श्यामसुंदर गुट्टे (92.60 टक्के) मिळवले. Guhagar SSC Result
श्रीमती आर. पी पालशेतकर माध्यमिक विद्यालय पालशेत या परीक्षेला 89 विद्यार्थी बसले होते त्यातील 88 मुलं पास झाली असून या शाळेचा निकाल 98.87% लागला आहे. यामध्ये प्रथम यश आग्रे ( 99.00 टक्के )द्वितीय विवेना पटेकर (98.00 टक्के) तृतीय निकिता जोशी (96.80 टक्के ) मिळवले. Guhagar SSC Result
न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळे या शाळेत 119 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 100% निकाल लागला आहे. यामध्ये प्रथम वेदांत गुरव (93.40 टक्के) द्वितीय रिया विचारे (92.80 टक्के) तृतीय तन्वी गावडे (92.00 टक्के) मिळवला.
म.ल. भा. हेदवकर विद्यानिकेतन हेदवी. या शाळेत 79 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यातील 78 मुले पास झाले असून एकूण 98.33% निकाल लागला आहे. यामध्ये प्रथम युक्ता हळदणकर (93.40 टक्के) द्वितीय आर्या पागडे (92.00 टक्के) तृतीय रिया पवार (91.60 टक्के) मिळवला.
सरस्वती विद्यामंदिर जामसूत या शाळेत 28 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 100% निकाल लागला आहे.
माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आबलोली या शाळेत 45 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 100% निकाल लागला आहे. यामध्ये प्रथम सिद्धि पागडे (91.60 टक्के) द्वितीय अर्णव हिवाळे (88.20 टक्के) तृतीय जान्हवी तटकरे (85.60 टक्के) मिळवला.
न्यू इंग्लिश स्कूल तळवली या शाळेत 78 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 100% निकाल लागला आहे. यामध्ये प्रथम सलोनी मुकनाक (92.40 टक्के) द्वितीय जानवी मते (84.80 टक्के) तृतीय सदिच्छा जाधव (82.20 टक्के) मिळवला. Guhagar SSC Result
आदर्श विद्यालय देवघर या शाळेत 36 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 100% निकाल लागला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक जान्हवी शिंदे (92.40 टक्के) द्वितीय क्रमांक तेजस साटम व ऊपेंद्र यादव (91.00 टक्के) तृतीय क्रमांक विकेशा सकपाळ व श्रेया रामाणे (84.60 टक्के) मिळवला.
वरदान न्यू इंग्लिश स्कूल पालपणे या शाळेत 50 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 100% निकाल लागला आहे.
माध्यमिक विद्यालय अडूर या शाळेत 39 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 100% निकाल लागला आहे.
नामदार गोपाळकृष्ण हायस्कूल कोतळूक या शाळेत 34 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 100% निकाल लागला आहे. Guhagar SSC Result
न्यू इंग्लिश स्कूल पडवे. या शाळेत 9 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 100% निकाल लागला आहे.
माध्यमिक विद्यामंदिर वाघांबे या शाळेत 24 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 100% निकाल लागला आहे. यामध्ये प्रथम कु. नंदिनी पांडुरंग कांबळे (91.20 टक्के) व्दितीय कु.सुमित संतोष नमसुले (89.20 टक्के) तृतीय कु. श्वेता अनिल कांबळे (84.20 टक्के) मिळवला.
माध्यमिक विद्यालय कोळवली या शाळेत 66 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 100% निकाल लागला आहे.
माध्यमिक विद्यालय कुंडली या शाळेत 29 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 100% निकाल लागला आहे. Guhagar SSC Result
पी.एस आणि इ. एस उर्दू हायस्कूल पेवे. या शाळेत 2 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 100% निकाल लागला आहे.
न्यू इंग्लिश स्कूल वेलदूर या शाळेत 18 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यातील 17 उत्तीर्ण 94.44% निकाल लागला आहे.
न्यू इंग्लिश स्कूल वेळणेश्वर या शाळेत 52 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 100% निकाल लागला आहे.
माध्यमिक विद्यालय मुंढर या शाळेत 27 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 100% निकाल लागला आहे. यामध्ये प्रथम समर्थ साळवी (79.00 टक्के) द्वितीय मयुरी चांदिवडे (78.20 टक्के) तृतीय शर्वरी गोणबरे (75.20 टक्के) मिळवला. Guhagar SSC Result
माध्यमिक विद्यालय पाचेरी आगर या शाळेत 18 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 100% निकाल लागला आहे.
श्री. पाडुरंग रूपाजी फटकरे माध्यमिक विद्यालय शीर या शाळेत 24 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 100% निकाल लागला आहे. यामध्ये प्रथम आर्या पाटील,व शुभम मोरे (89.80 टक्के) द्वितीय जीनल ठोंबरे (88.80 टक्के) तृतीय सोहम साळवी (88.40 टक्के) मिळवला.
दुर्गाबाई हरी वैद्य विद्यालय व ज्यूनिअर कॉलेज अंजनवेल या शाळेत 22 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 100% निकाल लागला आहे. यामध्ये प्रथम अनुष्का पंगेरकर (86.80 टक्के) द्वितीय संस्कृती बाईत (84.40 टक्के) तृतीय करण गव्हाळे (82.60) मिळवला.
महात्मा फुले माध्यमिक विद्यालय पाचेरी आगर या शाळेत 18 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 100% निकाल लागला आहे.
न्यू भारत उर्दू हायस्कूल अंजनवेल या शाळेत 12 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 100% निकाल लागला आहे.
शृंगारतळी उर्दू हायस्कूल या शाळेत 40 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 100% निकाल लागला आहे. यामध्ये प्रथम बशीर घारे (92.00 टक्के) द्वितीय ईफरा काझी (90.40 टक्के) तृतीय आयशा मनियर व सफुरा मुकादम (88.40 टक्के) मिळवला.
न्यू इंग्लिश स्कूल (इंग्रजी माध्यम) पाटपन्हाळे या शाळेत 16 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 100% निकाल लागला आहे. Guhagar SSC Result
एक्सलेंट अॅकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल आबलोली या शाळेत 4 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 100% निकाल लागला आहे.
माध्यमिक विद्यालय कार्जूर्ली या शाळेत 20 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 100% निकाल लागला आहे. Guhagar SSC Result