• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जानवळे श्री साई मंदिराचा वर्धापन दिन

by Manoj Bavdhankar
May 18, 2024
in Guhagar
68 1
1
Janwale Sai Temple Anniversary
134
SHARES
382
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 18 : तालुक्यातील जानवळे (जानवळकरवाडी) येथील श्री साई मंदिराचा २६ वा वर्धापन दिन बुधवार दि. २२ मे २०२४ रोजी विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व साई भक्तांनी श्री सत्यनारायण महापुजा दर्शनासाठी व श्री साई भंडारा साठी उपस्थित रहावे, असे आवाहन सर्व साईभक्तांकडून करण्यात आले आहे. Janwale Sai Temple Anniversary

श्री साई मंदिराचा वर्धापन दिनानिमित्त बुधवार दि. २२ मे रोजी  सकाळी ८ वा. श्री साई मुर्तीला विधिवत अभिषेक, सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापुजा, तीर्थप्रसाद आरती, दुपारी १२ ते १ वा. जानवळे वारकरी संप्रदाय यांचा हरीपाठ, दुपारी १ वा.साई भंडारा दुपारी २ वा. ह.भ.प. कमलाकर वणगे, जानवळे यांचे किर्तन, रात्रौ ७ वा. महाआरती, रात्रौ.८.०० वा. दत्तगुरु दर्शन मंडळ जानवळे, मधलीवाडी यांचे भजन होणार आहे. Janwale Sai Temple Anniversary

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiJanwale Sai Temple AnniversaryLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share54SendTweet34
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.