• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 July 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गोगटे कॉलेज-भाट्ये सागरी बीच नो पार्किंग झोन

by Manoj Bavdhankar
May 2, 2024
in Guhagar
324 4
1
637
SHARES
1.8k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दि. 3 मे रोजी सकाळी 7 वा. ते रात्री 8 वाजेपर्यत

रत्नागिरी, ता. 02 : देशाचे गृहमंत्री अमित शाह हे जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने दौऱ्यादरम्यान वाहतूक कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होवू नये यासाठी 3 मे रोजी  सकाळी 7 वा. ते रात्री 8 वा. पर्यंत रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप जेल नाका – गोगटे कॉलेज-भाट्ये सागरी बीच पर्यंतचा रस्ता हा दोन्ही बाजुने नो पार्किंग झोन म्हणून जाहीर होण्याबाबतची अधिसूचना अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जारी केली आहे. No parking zone

शुक्रवार  3 मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा जिल्ह्यात रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीत दौरा कार्यक्रम होणार आहे. इतरही मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. या दौरा कार्यक्रम दरम्यान वाहतुकीस कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होवू नये, याकरिता अपर जिल्हादंडाधिकारी, यांनी मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार असलेल्या अधिकारान्वये 3 मे रोजी सकाळी 7 वा. ते रात्री 8 वा. पर्यंत रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप जेल नाका – गोगटे कॉलेज-भाट्ये सागरी बीच पर्यंतचा रस्ता हा दोन्ही बाजुने नो पार्किंग झोन म्हणून जाहीर होण्याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. तसेच वाहतूक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 116 प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारणेची कार्यवाही पोलीस विभागाकडून करण्यात यावी, असेही आदेशात म्हटले आहे. No parking zone

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarNo parking zoneUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share255SendTweet159
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.