• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 July 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

काळकाई मंदिर भरणे येथे बाकडे लोकार्पण सोहळा

by Manoj Bavdhankar
April 8, 2024
in Ratnagiri
46 1
0
Inaugural ceremony at Khed
91
SHARES
260
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

राजवैभव पतसंस्थेच्या संचालिका हिरा पार्टे यांच्या वाढदिवसानिमित्त

गुहागर, ता. 08 : राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका श्रीमती हिरा चंद्रकांत पार्टे यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त काळकाई मंदिर भरणे येथे बसण्यास बेंच {बाकडे} लोकार्पण सोहळा संपन्न झाला. Inaugural ceremony at Khed

सदर कार्यक्रमास राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री वैभव खेडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वसंत पिंपळकर, श्री काळकाई मंदिर भरणे देवस्थानचे अध्यक्ष श्री महेश जगदाळे, उपाध्यक्ष श्री सुरेश भुवड,  खजिनदार सतीश उर्फ बाबा शेठ पाटणे, सहसचिव संदीप खेराडे, माजी अध्यक्ष श्री राजाभाऊ बैकर, विश्वस्त श्री गणपत घोले,  श्री सुरेश धुमाळ, श्री अंकुश भुवड, श्री चिराग घडशी, मंदिर पुजारी श्री अनंत जंगम, संचालक श्री निलेश ओतारी व्यवस्थापक श्री स्वप्निल नरळकर,  कर्मचारी श्री अनंत बर्वे, श्री पंकज पुळेकर, श्री संतोष कान्हेरे श्री केदार वणजु श्री यश पाटणे, श्री अक्षय जांभुळकर, श्री शंकर पार्टे आदी उपस्थित होते. Inaugural ceremony at Khed

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiInaugural ceremony at KhedLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share36SendTweet23
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.