• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 March 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

प.पू.श्री. काडसिध्देश्वर स्वामीजींचा आध्यामिक सोहळा

by Guhagar News
March 22, 2024
in Guhagar
153 2
0
Spiritual ceremony at Sringaratali
301
SHARES
859
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शृंगारतळी पाटपन्हाळे हायस्कूल येथे दि. 31/03/2024 रोजी

गुहागर, ता. 22 : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी सांबसदाशिव सभागृह, निळकंठेश्वर मंदिर, पाटपन्हाळे हायस्कूल पटांगण येथे रविवार दि. 31/03/2024 रोजी आध्यामिक पीठ कणेरी कोल्हापूर येथील प.पू.श्री. अदृश्य काडसिध्देश्वर स्वामीजी, 49 वे मठाधिपती कणेरी मठ कोल्हापूर यांचा आध्यामिक सोहळा दर्शन व प्रवचन कार्यक्रम आयोजित केला आहे. Spiritual ceremony at Sringaratali

हा सोहळा गुहागर तालुका, मार्गताम्हाणे व रामपूर परिसर काडसिध्देश्वर भक्त सेवा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. यावेळी रविवार दि. 31/03/2024 रोजी सायं. 4 ते 5 वा. सांप्रदायिक भजन, सायं. 5 ते 6 वा. माउलींचे शुभ आगमण  व दर्शन सोहळा, सायं. 6 ते 7 वा. नियोजित व्यक्तींचा सत्कार व निमंत्रित व्यक्तींचे विचार, रात्रौ. 7 ते 9 वा. प.पू.श्री. अदृश्य काडसिध्देश्वर स्वामीजींचे आध्यामिक प्रवचन व आरती, रात्रौ. 9 ते 10 वा. महाप्रसाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भक्त सेवा मंडळ, गुरुबंधू भगिनींनी याचा लाभ घ्यावा. Spiritual ceremony at Sringaratali

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSpiritual ceremony at SringarataliUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share120SendTweet75
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.