• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 July 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर तालुक्यातील वायरमनचा सन्मान

by Ganesh Dhanawade
March 11, 2024
in Guhagar
195 2
0
Honor of Wireman at Guhagar

महिला वायरमनचा सन्मान करताना शिल्पा साळवी

384
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

महावितरण अभियंत्यांकडून शुभेच्छा; वीजबील वसुलीबाबत जनजागृती

गुहागर, ता. 11 : तालुक्यात राष्ट्रीय सुरक्षा दिननिमित्त वायरमन दिवस साजरा करण्यात आला. यावेळी महावितरणमध्ये कार्यरत असलेल्या सर्व वायरमनांचा सन्मान करुन त्यांना महावितरण अभियंत्यांनी शुभेच्छा दिल्या. Honor of Wireman at Guhagar

राष्ट्रीय सुरक्षा दिन देशभर साजरा केला जातो. याचे निमित्त साधून महावितरणमध्ये अहोरात्र जीवाची बाजी लावून वीजेबाबत उद्भवणारी दुरुस्तीची कामे करणाऱ्या वायरमनांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महावितरण चिपळूणचे विभागीय वित्त व लेखाधिकारी अशोक मोहिते, गुहागरचे उप अभियंता सुनील सूद यांनी सर्व वायरमन कर्मचाऱ्यांना सुरक्षा दिनाचे महत्व व सुरक्षेची माहिती देऊन वीजेबाबत कामे करताना व ती हाताळताना कशाप्रकारे काळजी घ्यायची यावर मार्गदर्शन केले. Honor of Wireman at Guhagar

यावेळी गुहागर महावितरण कार्यालयाचे सहाय्यक अभियंता अल्वीन फर्नांडीस, सहाय्यक अभियंता मंदार शिंदे, रोहित आखाडे, शिल्पा साळवी यांसह तालुक्यातील इतर सहाय्यक अभियंता, वायरमन उपस्थित होते. यानंतर वीजबील वसुलीबाबत सर्वत्र जनजागृती करण्यात आली. Honor of Wireman at Guhagar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiHonor of Wireman at GuhagarLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यामहावितरणलोकल न्युज
Share154SendTweet96
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.