गुहागर, ता. 04 : रत्नागिरी जिल्हा जुदो संघटनेच्या वतीने नुकतीच गुहागर येथे कै इंदिरा वासुदेव शेटे सभागृह भंडारी भवन येथे जिल्हास्तरीय जुदो बेल्ट ग्रेडेशन परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण परीक्षेच उद्घाटन शिवतेज फाऊंडेशनचे अध्यक्ष अॅड संकेत साळवी यांनी श्रीफळ वाढवून केले, यावेळी जिल्हा जुदो संघटनेचे अध्यक्ष निलेश गोयथळे, जुदो प्रशिक्षक सोनाली वरंडे, समिर पवार, श्रद्धा चाळके, सानिका जाधव उपस्थित होते. Judo Belt Examination at Guhagar


परीक्षेचा निकाल पुढिल प्रमाणे
यलो बेल्ट – पार्थश पटेकर, भुषण नागे, दिप पालशेकर, पार्थ तोडणकर, श्रावण वाडावे, दिप पिलणकर, वेदांत गोंधळी, श्लोक हळदणकर, समर्थ पटेकर, क्षितिज हलगरे, श्रेयस हलगरे, शमिका जाक्कर, सानिया पालशेकर, किंजल गायकवाड, आस्था घाणेकर, सरोज गावणंग, सायली जाधव, स्वस्ति शिरगांवकर, ह्दया साळवी, तेजल चिपळूणकर, सोनाली कुवळेकर, कादंबरी जोगळेकर, रिया भुते, दिक्षा गुरव, निर्जला नाटेकर, जुई महाजन, आसमा शेख, मृण्मयी नाटेकर, श्रावणी पवार. Judo Belt Examination at Guhagar
ऑरेंज बेल्ट – संकेत सावंत, वंश शिंदे, आर्यन सोलकर, कैवल्य क्षीरसागर, श्लोक क्षीरसागर, रूनित भुते, सोहम खेडेकर, अनुज राऊत, निर्विघ्न वायगंणकर, पार्थ गुरव, श्रावणी वाडेकर, भुमिका जोशी, लावण्या इंदूलकर, सांज सावंत, शुभ्रा चव्हाण, सान्वी चिपळूणकर, साक्षी खैर, श्रद्धा रांगळे, निधी गुरव, गार्गी हळदणकर, प्रणिती मदने, शर्वरी बारटक्के, सांगवी मोरे.
ऑरेंज फस्ट – समृद्धी चव्हाण, पुर्वा चव्हाण, अमेय वानरकर, सानिका गोंधळी, शौर्य पाले, अन्वी शिंदे, श्रेया भातडे, सार्थक कटनाक, मैथिली तावडे.
ग्रीन बेल्ट – आस्था बहुतुले, आर्या सावंत, विघ्नेश कांदर, उत्तरा कदम, मेघना जंगम.
ग्रीन फस्ट – प्रसन्न सुर्वे, शुभम नागे, ध्रुव गुरव, जान्हवी जाधव.
ब्लू बेल्ट – अर्चीता सुर्वे, सोहम सुर्वे, निखिल साळवी.
ब्राऊन बेल्ट – श्रावणी नागे
ब्राऊन फस्ट – रूतिकेश झगडे व समिर पवार यांनी सुयश संपादन केले. Judo Belt Examination at Guhagar