• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 February 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आयुष गुरव याची इस्त्रो दौ-यासाठी निवड

by Guhagar News
February 19, 2024
in Guhagar
75 0
3
Selection of Ayush Gurav for ISRO tour
147
SHARES
419
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

श्री दत्तभैरव एजन्सीज् आबलोली यांनी केला जाहिर सत्कार

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 17 : तालुक्यातील शिर महालक्ष्मी येथील कु.आयुष विनायक गुरव इयत्ता ६ वी. या विद्यार्थ्यांची  इस्त्रो अभ्यास दौ-यासाठी निवड झाल्याने श्री.दत्तभैरव एजन्सीज् आबलोली तर्फे सत्कार करण्यात आला. हा सत्कार बिल्डिंग मटेरियलच्या दालनाचे उदघाटन कार्यक्रमात झाला. Selection of Ayush Gurav for ISRO tour

यावेळी आयुष गुरव याचे वडिल श्री.विनायक गुरव‌,  प्रगतशील शेतकरी, यशस्वी उद्योजक आणि अनेक पुरस्कार प्राप्त असे सामाजिक कार्यकर्ते व दानशूर निस्वार्थी व्यक्तीमत्व कळवंडे गावचे सुपुत्र श्री.वसंत बाळाराम उदेग उर्फ वसंतदादा उदेग, श्री.सिमेंट कंपनी लिमिटेडचे रजिनल मॅनेजर श्री.सय्यद इस्माईल सर, यांचेहस्ते जाहीर सत्कार करुन गौरविण्यात आले. Selection of Ayush Gurav for ISRO tour

यावेळी इंजिनिअर श्री.अक्षय जाधव, श्री.दयाळशेठ उदेग, डॉ .चेतन कदम, श्री.अंबादास देठे, श्री.गवराम देठे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी आणि कृषी पर्यटन केंद्र आबलोलीचे मालक श्री.सचिनशेठ कारेकर, आबलोलीच्या सरपंच सौ.वैष्णवी नेटके, उपसरपंच श्री.अक्षय पागडे, माजी सरपंच व उद्योजक श्री.प्रमेय आर्यमाने, पोलिस पाटील श्री.महेश भाटकर, माजी सरपंच श्री.तुकाराम पागडे, श्री.मकरंद पोंक्षे, श्री.विठ्ठल जाधव, विराज‌  शिरगांवकर, ताराबाई देवराम देठे, डॉ.दमयंती चेतन कदम, सौ.सुनिता प्रकाश देठे ,सौ.श्रद्धा दयाळ उदेग आदी. मान्यवर‌ उपस्थित‌ होते. कु.आयुष विनायक गुरव या विद्यार्थ्याला जिल्हा परिषद मराठी शाळा शिर नं.१ या शाळेचे मुख्याध्यापक श्री.अनंत गोपाळ पवार, श्री.नितिन दत्तात्रय आमराळे,प्रिती अविनाश सोमासे, साहिल दिनेश तांबे या शिक्षकांचे मौलिक मार्गदर्शन लाभले त्यांचेही कौतुक करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सुजित शिंदे यांनी केले. Selection of Ayush Gurav for ISRO tour

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarSelection of Ayush Gurav for ISRO tourUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share59SendTweet37
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.