आबलोली, संदेश कदम
गुहागर, ता. 13 : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)तालुका गुहागर या राजकीय पक्षाचे वतीने गुहागर पोलीस ठाणेचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक श्री.सचिन सावंत, तसेच नव नियुक्त उपनिरीक्षक श्री.नेवले, उपनिरीक्षक श्री.सोनावणे यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या राजकीय पक्षाचे गुहागर तालुकाध्यक्ष श्री.संदिप कदम, सचिव श्री.सुनिल गमरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री.मारुती मोहिते यांनी जंगी स्वागत व अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. Police Inspector welcomed by Republican party

