• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 July 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

प्राणी संग्रहालयाचे १५ ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करा

by Guhagar News
February 4, 2024
in Ratnagiri
69 1
0
Niramay Hospital will start soon
136
SHARES
388
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी, ता. 04 : 15 ऑगस्टपर्यंत प्राणी संग्रहालयाचे काम पूर्ण होईल, अशा पध्दतीने संबंधित विभागांनी कामकाज करावे, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.      प्राणी संग्रहालय उभारण्याबाबत पालकमंत्री सामंत यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयममध्ये आढावा बैठक घेतली. Meeting regarding setting up zoo museum

पालकमंत्री श्री.सामंत म्हणाले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी. त्यामध्ये एमआयडीसीचे अधिकारी, प्रांत, पोलीस उपअधीक्षक, गटविकास अधिकारी, वन खाते, सार्वजनिक बांधकाम विभाग, दोन अशासकीय सदस्य यांचा समावेश करावा. वन विभागाने कात्रज, जयपूर, नागपूर येथील संग्रहालयांशी समन्वय साधावा. हे प्राणी संग्रहालय सर्वोत्तम करु. याठिकाणी फुड पार्क, सोव्हीनियर शॉप सुविधा देऊ. यासाठी सिंधुरत्नमधून निधी दिला जाईल. आवश्यक पडल्यास एमआयडीसी मधून निधी देऊ, असेही ते म्हणाले. Meeting regarding setting up zoo museum बैठकीला एमआयडीसी चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ‍विपीन शर्मा, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सिंधुरत्नचे विशेष निमंत्रित किरण सामंत, प्रांताधिकारी जीवन देसाई, उपवन संरक्षक दीपक खाडे आदी उपस्थित होते. Meeting regarding setting up zoo museum

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMeeting regarding setting up zoo museumNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share54SendTweet34
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.