• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर शहर रिक्षा चालक-मालक संघाचा संप

by Manoj Bavdhankar
January 23, 2024
in Guhagar
212 2
0
Guhagar rickshaw driver-owner union strike
416
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 23 : गुहागर शहर रिक्षा चालक – मालक संघाने तहसिलदार गुहागर व पोलीस निरीक्षक गुहागर यांना एक दिवसीय संपाचे निवेदन दिले आहे. या संपामध्ये तालुक्यातील इतर रिक्षा संघटनासुध्दा सहभागी होणार आहेत. Guhagar rickshaw driver-owner union strike

गुहागर शहर रिक्षा चालक – मालक संघाने केंद्र  शासनाचा नवीन कायदा हिट अँड रन या काळ्या कायद्याला विरोध म्हणून, शहरातील सर्व रिक्षा चालक व मालक हे बुधवार दिनांक २४ जानेवारी २०२४ रोजी एक दिवस रिक्षा व्यवसाय बंद ठेवून लाक्षणीक संप करणार असल्याचे निवेदन तहसिलदार गुहागर व पोलीस निरीक्षक गुहागर यांना दिले आहे. Guhagar rickshaw driver-owner union strike

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiGuhagar rickshaw driver-owner union strikeLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share166SendTweet104
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.