• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा शिवसेना(उबाठा) पक्षात प्रवेश

by Guhagar News
January 15, 2024
in Politics
155 1
1
Shiv Sena Thackeray party workers from Shinde group join
304
SHARES
868
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 15 : आपली विकास कामे फक्त शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी करू शकतात यावर विश्वास ठेवून व शिवसेना पक्षाच्या कार्यपद्धती वर प्रभावित होऊन आज लांजा तालुक्यातील वेरवली खुर्द गावातील राणेवाडी, खुलमवाडी, मांडवकरवाडी, आलीमवाडी येथील ग्रामस्थांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. Shiv Sena Thackeray party workers from Shinde group join

त्यामध्ये भिकाजी चव्हाण, बबन चव्हाण, मनोहर चव्हाण, दीपक चव्हाण, रत्नाकर चव्हाण, सुजल चव्हाण, सुरेश चव्हाण, सुवर्णा चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य श्राविका चव्हाण, शालिनी चव्हाण, राजश्री चव्हाण, सरिता चव्हाण,रिया चव्हाण, बाळकृष्ण राणे, एकनाथ राणे, शिवाजी राणे, चंद्रकांत राणे, संतोष राणे, दत्ताराम राणे, राजेंद्र यादव, मारुती सावंत, मिलिंद यादव, काशिनाथ यादव, चंद्रकांत यादव, संचिता राणे, रंजना यादव, सरिता राणे, सुगंधा राणे, अनिता राणे, श्रावणी राणे, शमिका राणे, शिवानी राणे, मनीषा राणे, मीनल राणे, संजय मांडवकर, गणेश मांडवकर, तुकाराम मांडवकर,श्रीधर मांडवकर, विलास मांडवकर, वैशाली मांडवकर,भाग्यश्री मांडवकर, सुगंधा मांडवकर, स्वाती मांडवकर, शोभा जवटे, संजीवनी मांडवकर, तानाजी मांडवकर, धोंडू मांडवकर, सुभाष मांडवकर, सचिन मांडवकर, शरद पानगले, कांशीराम पानगले, प्रकाश आलीम व अन्य ग्रामस्थांचा समावेश आहे. Shiv Sena Thackeray party workers from Shinde group join

यावेळी तालुकाप्रमुख संदिप दळवी माजी शिक्षण व अर्थ सभापती चंद्रकांत मणचेकर, उपविभागप्रमुख चेतन खांदारे, माजी सभापती सुभाष गुरव, युवासेनेचे पप्पू कुरतडकर, भालचंद्र बोडस, महेश शिंदे व मान्यवर उपस्थित होते. Shiv Sena Thackeray party workers from Shinde group join

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarShiv Sena Thackeray party workers from Shinde group joinUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share122SendTweet76
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.