• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 October 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोकण रेल्वे मार्गावर उद्या १२ रोजी मेगाब्लॉक

by Guhagar News
January 11, 2024
in Ratnagiri
111 1
3
Megablock tomorrow on Konkan Railway line
217
SHARES
621
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सावर्डे ते रत्नागिरी दरम्यान सकाळी ७ ते ९.३० या वेळेत

रत्नागिरी, ता. 11 : कोकण रेल्वे मार्गावरील सावर्डे ते रत्नागिरी विभागादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी १२ जानेवारी रोजी सकाळी ७ ते ९.३० या वेळेत अडीच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. Megablock tomorrow on Konkan Railway line

दि. १२ जानेवारी रोजी सकाळी ७ ते ९.३० या वेळेत घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे रेल्वेगाड्यांच्या सेवांवर परिणाम होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. १२६१७ क्रमांकाची एर्नाकुलम- निजामुद्दीन एक्स्प्रेस १२ जानेवारी रोजी मडगाव-रत्नागिरी विभागादरम्यान पावणेदोन तास थांबवण्यात येणार आहे. २०९२३ क्रमांकाची तिरुनेलवेली-गांधीधाम एक्सप्रेस ११ जानेवारी रोजी मडगाव-रत्नागिरी विभागादरम्यान १ तास १० मिनिटे रोखण्यात येणार आहे. या बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे. Megablock tomorrow on Konkan Railway line

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMegablock tomorrow on Konkan Railway lineNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share87SendTweet54
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.