• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुलजार क्रिकेट क्लबच्या स्पर्धा जाहीर

by Guhagar News
January 10, 2024
in Guhagar
131 2
2
Gulzar Cricket Club Tournament announced
258
SHARES
737
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 10 : शहरातील गुलजार क्रिकेट क्लबच्या वतीने जहुर स्मृती चषक 2024 या क्रिक्रेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धा दि. 17 जानेवारी ते 21 जानेवारी 2024 या कालावधीत वरचापाट मोहल्ला स्टेडियम येथे भरविण्यात येणार आहेत. तरी तालुक्यातील क्रिकेट संघांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन गुलजार क्रिकेट क्लबने केले आहे. Gulzar Cricket Club Tournament announced

या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख रु. 15 हजार रुपयांच्या बक्षिसासह चषक देण्यात येणार आहे. तर उपविजेत्या संघाला रोख रु. 10 हजार रुपयांच्या बक्षिसासह आकर्षक चषक देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज,  मालिकावीर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांची देखील निवड करुन त्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेची प्रवेश फी रु. 1 200/- असून चेंडू फी रु. 100/- आहे. Gulzar Cricket Club Tournament announced

तरी इच्छुक संघांनी नाव नोंदणी करण्यासाठी इफतीकार भाटकर (8412051445), नियाज तुरुक (8655394583) अल्तमश भाटकर (8767814558), हमजा भाटकर (7218665561) साहीम सय्यद (8208153092 )या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. असे आवाहन गुलजार क्रिकेट क्लबने केले आहे. Gulzar Cricket Club Tournament announced

Gulzar Cricket Club Tournament announced

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiGulzar Cricket Club Tournament announcedLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share103SendTweet65
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.