• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आबलोली येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

by Guhagar News
January 6, 2024
in Guhagar
82 1
1
Savitribai Phule Jayanti at Aabaloli
162
SHARES
462
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

महिलांनी ओव्या सादर करुन केले वंदन..!

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 06 : तालुक्यातील आबलोली आनंदवन बुद्ध विहार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात १९३ वी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या महोत्सवाच्या अध्यक्षपदी आनंदवन बुद्ध विहार संस्थेचे अध्यक्ष श्री.दत्ताराम कदम होते. Savitribai Phule Jayanti at Aabloli

Savitribai Phule Jayanti at Aabaloli

यावेळी बुद्ध पुजा पाठाचा, बुद्ध वंदनेचा कार्यक्रम झाला त्यानंतर आनंदवन नगर आबलोली मधील सर्व महिलांनी आदर्श माता, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन, दिप प्रज्वलन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सौ.श्वेता कदम, सौ.मिनल कदम, सौ.संजना पवार यांनी  सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावर ओव्या सादर करुन‌ वंदन करण्यात आले. Savitribai Phule Jayanti at Aabloli

यावेळी सौ.श्वेता कदम, सौ.मिनल कदम, कु.अभिराज कदम, आनंदवन बुद्ध विहार मौजे आबलोली मुंबई या धम्म संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते श्री.सिध्दार्थ पवार, आनंदवन बुद्ध विहार संघटनेचे सचिव श्री.अविनाश कदम, अध्यक्ष श्री.दत्ताराम कदम यांनी मौलिक मार्गदर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे सचिव श्री.अविनाश कदम यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाला आनंदवन नगरातील महिला, पुरुष, मुले बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी सचिव श्री.अविनाश कदम यांनी सर्वांचे आभार मानले. Savitribai Phule Jayanti at Aabloli

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSavitribai Phule Jayanti at AabaloliUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share65SendTweet41
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.