• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आबलोली रिक्षा संघटनेच्या महापुजेला आ. जाधव यांची उपस्थिती

by Guhagar News
January 5, 2024
in Guhagar
88 1
2
Mahapuja of Aabloli Rickshaw Association completed
174
SHARES
496
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 05 : तालुक्यातील आबलोली बाजार पेठेतील एस.टी.स्टॉप जवळील रिक्षा स्टॅण्ड पिकपशेड येथे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही नुतन वर्षाचे औचित्य साधून सोमवार दिनांक १ जानेवारी २०२३ रोजी श्री सत्यनारायण महापूजा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री व गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव यांनी कार्यकर्त्यांसह श्री.सत्यनारायण महापुजेचे दर्शन घेतले. Mahapuja of Aabloli Rickshaw Association completed

आमदार भास्करशेठ जाधव यांनी रिक्षा व्यावसायिक चालक मालक संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी रिक्षा व्यावसायिक चालक मालक संघटना आबलोली यांचे वतीने आमदार भास्करशेठ जाधव यांचा रिक्षा व्यावसायिक चालक मालक संघटनेचे अध्यक्ष श्री.सुभाष कदम, प्रकाश चाचे यांचे हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. Mahapuja of Aabloli Rickshaw Association completed

यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख व आबलोली येथील उद्योजक श्री.सचिनशेठ बाईत, विनायक मुळे, शरद साळवी यांचेसह रिक्षा व्यावसायिक चालक मालक संघटना आबलोली या संस्थेचे अध्यक्ष श्री.सुभाष कदम, उपाध्यक्ष श्री.गोपिनाथ शिर्के, कोषाध्यक्ष अनिल साळवी, सचिव अजित मोहिते, सह.सचिव प्रशांत कदम, योगेश साळवी, तुषार भोजने, समीर चाचे, मंगेश मास्कर, अमित निवाते, सर्वेश पवार, संदिप दिवेकर, मनोज भोजने, लवेश पवार, दत्ताराम साळवी, मनोज पवार, अमित करंजकर, प्रशांत गोणबरे, प्रशांत सुर्वे, राजेश मोहिते, ऋषीकेश झगडे, प्रविण भंडारी, धनदिप साळवी, प्रकाश चाचे, दौलत शिर्के, दिनेश पागडे आदी मान्ययवर उपस्थित होते. Mahapuja of Aabloli Rickshaw Association completed

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMahapuja of Aabloli Rickshaw Association completedMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share70SendTweet44
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.