• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तालुका सरपंच संघटनेची नवीन कार्यकारिणी

by Manoj Bavdhankar
December 25, 2023
in Guhagar
204 2
1
Executive of Taluka Sarpanch Association
401
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 25 : तालुक्यात एकूण ६६ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच महोदय/ महोदया कार्यरत आहेत. या कार्यरत असलेल्या सरपंच संघटनेचा कार्यकाल समाप्त झाल्यामुळे नवीन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची निवड सर्वांच्या सहमतीने करण्यात आली. ही सभा शनिवार दि. २३ डिसेंबर रोजी पाटपन्हाळे ग्रामपंचायत सभागृहात घेण्यात आली. सभेमध्ये ११ पदाधिकाऱ्यांची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. आहे. Executive of Taluka Sarpanch Association

Executive of Taluka Sarpanch Association

या कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष श्री.मंगेश तानाजी सोलकर, उपाध्यक्ष सौ.वैष्णवी वैभव नेटके,  सचिव श्री.जनार्दन पांडुरंग आंबेकर, कार्याध्यक्ष श्री.सचिन रामचंद्र म्हसकर, खजिनदार श्री.समित सत्यवान घाणेकर, सदस्य सौ.प्रियांका निलेश सुर्वे,  सदस्य सौ.आर्या अमित मोरे, सदस्य सौ.जान्हवी धनंजय विखारे, सदस्य श्री.आशीर्वाद दयानंद पावसकर, सल्लागार श्री.विजय अर्जुन तेलगडे,  सल्लागार श्री.नारायण धाकू आग्रे या पदाधिकाऱ्यांची निवड सर्वांच्या सहमतीने करण्यात आली. Executive of Taluka Sarpanch Association

Executive of Taluka Sarpanch Association

तसेच नवनिर्वाचित गुहागर तालुका सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना संघटनेचे मावळते अध्यक्ष चैतन्य धोपावकर, सचिव सचिन म्हसकर, खजिनदार महेश जामसूदकर आणि सल्लागार प्रविण वेल्हाळ यांनी शुभेच्छा दिल्या. Executive of Taluka Sarpanch Association

Executive of Taluka Sarpanch Association

Tags: Executive of Taluka Sarpanch AssociationGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share160SendTweet100
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.