• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गंजलेल्या पोलकडे महावितरणाचे दुर्लक्ष

by Manoj Bavdhankar
December 5, 2023
in Guhagar
206 2
0
Mahavitran neglect of rusty poles
405
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गंजलेले पोलने अनर्थ घडला तर याला जबाबदार कोण; महेंद्र आरेकर

गुहागर, ता. 05 : मोडकाआगर येथील नारळ सुपारी व काजूच्या बागेतील 11 केव्ही असलेल्या लाईनचे दोन पोल पूर्णपणे गंजले असून ते कधीही कोसळू शकतात. यामुळे हे पोल बदलण्याची मागणी गेले दहा वर्ष बागायतदार महेंद्र आरेकर करत आहेत. मात्र महावितरण याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. Mahavitran neglect of rusty poles

Mahavitran neglect of rusty poles

मोडकाआगर येथील महेंद्र आरेकर यांच्या बागेतील पोल मुळे सुपारी, काजूचे सुमारे वीस लाखाचे नुकसान या दहा वर्षात झालेले आहे.  त्यातच गंजलेल्या पोलमुळे कोणता अनर्थ घडला तर त्याला जबाबदार कोण. या 12 एकर बागेत पाणी, खत घालण्यासाठी कामगारांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. या बागायत मध्ये 11 किवी महावितरणची लाईन गेलेली आहे. या लाईन मध्ये चार पोल गंजलेले असून त्यातील  दोन पोल पूर्णता: गंजलेले आहेत. निव्वळ वायरीवर हे पोल उभे आहेत. हे बदलण्याची मागणी गेली दहा वर्ष गुहागर, चिपळूण व रत्नागिरी महावितरण कार्यालयात प्रत्यक्ष भेटून व लेखी करत आहेत. परंतु पोल बदलु अशी आश्वासने देऊन महावितरण याकडे दुर्लक्ष करत आहे. Mahavitran neglect of rusty poles

आज-काल बागायत करताना खत, पाणी यासाठी प्रचंड पैसा खर्च होत असतो. यातच रानटी प्राण्यांचा त्रास होत असून तसेच महावितरण सुद्धा दुर्लक्ष करत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कोणाकडे दाद मागावी, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. Mahavitran neglect of rusty poles

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMahavitran neglect of rusty polesMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share162SendTweet101
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.