• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मुंढर येथे प्लम्बिंग कोर्स सुरु

by Guhagar News
November 25, 2023
in Guhagar
120 2
0
Plumbing course started at Mundhar
236
SHARES
675
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 25 : डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान व जनशिक्षण संस्थान रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने प्लम्बिंग कोर्स सुरु करण्यात येत आहे. कौशल्य विकास योजने अंतर्गत  श्रीसिद्धिविनायक विद्यामंदिर मुंढर येथे हा कोर्स शनिवार, रविवार पूर्ण दिवस चालणार आहे. Plumbing course started at Mundhar

जे विद्यार्थी सध्या प्लम्बिंगचे काम करतात परंतु त्यांच्याकडे सर्टिफिकेट नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स अत्यंत महत्वाचा आहे. गुहागर तालुक्यात हा कोर्स पाहिल्यांदाच सुरु होत आहे. तरी याचा फायदा जास्तीत जास्त तालुक्यातील लोकांना व्हावा, असा संस्थेचा माणस आहे. हा कोर्स 1 डिसेंबर 2023 पासून सुरु करण्यात येणार आहे. हा कोर्स शिकविण्यासाठी श्रीसिद्धिविनायक विद्यामंदिर मुंढर येथे सुसज्य ट्रेनींग सेंटर तयार करण्यात आले आहे. तरी प्लम्बिंग कोर्स प्रवेशासाठी श्री.अनंत  साठे – 8888265965, श्री. दिलीप बडद – 9689988809, श्री. सचिन विचारे – 9921995605 यांच्याकडे संपर्क करावा. Plumbing course started at Mundhar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPlumbing course started at MundharUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share94SendTweet59
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.