• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जितेंद्र आव्हाड यांचेबाबत तहसिलदारांना निवेदन

by Guhagar News
October 22, 2023
in Guhagar
128 1
0
Statement to Tehsildar regarding Jitendra Aavhad

Statement to Tehsildar regarding Jitendra Aavhad

252
SHARES
719
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

बसव़ेश्वर महाराज; गुहागर तालुका वीरशैव लिंगायत गुरव संघटनेतर्फे

गुहागर, ता. 22 : महात्मा बसव़ेश्वर महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याने  गुहागर तालुका वीरशैव लिंगायत गुरव संघटना यांचे वतीने मा.तहसिलदार मॅडम यांना निवेदन देणेत आले. जितेंद्र आव्हाड यांनी वारंवार हिंदू धर्माच्या देवता, धर्मगुरू, संत, राष्ट्रपुरुष तसेच सध्या महात्मा बसव़ेश्वर महाराज यांचे विटंबन केलेल्या वक्तव्याची चौकशी करून त्यांचेवर शासनाने गुन्हा दाखल करावा. असे  निवेदनात म्हटले आहे. Statement to Tehsildar regarding Jitendra Aavhad

लिंगायत समाजाचे संस्थापक महात्मा बसव़ेश्वर महाराज यांचेबद्दल जितेंद्र आव्हाड याने चुकीचे विधान करून आठ कोटी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. व असंतोष निर्माण केला आहे. यांच्या निषेध नोंदविण्यासाठी गुरुवार दिनांक 19/10/2023 सकाळी 11 वा.गुहागर तहसील कार्यालय येथे गुहागर तालुक्यातील समाज बांधव उपस्थित राहून मा.तहसिलदार मॅडम यांना निवेदन देणेत आले. Statement to Tehsildar regarding Jitendra Aavhad

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarStatement to Tehsildar regarding Jitendra Aavhadटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share101SendTweet63
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.