• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर हायस्कूलची कार्तिकी भोसले घोषवाक्य स्पर्धेत प्रथम

by Manoj Bavdhankar
October 12, 2023
in Guhagar
222 2
0
Kartiki Bhosle first in Slogan Competition
436
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 12 : गुहागर तालुका मुख्याध्यापक संघातर्फे जामसूत हायस्कूल येथे दि. ११ / १० / २०२३ रोजी तालुकास्तरीय घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत श्री देव गो कॄ माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर या विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले. Kartiki Bhosle first in Slogan Competition

ही स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात घेण्यात आली होती. प्राथमिक गटात कु कार्तिकी सुनिल भोसले हिने प्रथम क्रमांक पटकावला.  माध्यमिक गटात कु भक्ती भुलेश्वर रोहिलकर तर उच्च माध्यमिक गटात कु सोहम प्रमोद रावणंग यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. विद्यालयाच्या या यशस्वी विद्यार्थिनीचे व सहभागी विद्यार्थ्याचे गुहागर एज्युकेशन सोसायटीचे CEO व शाळा समिती अध्यक्ष मा श्री दिपक कनगुटकर साहेब, मा मुख्याध्यापक श्री एस एस कांबळे सर, पर्यवेक्षिका सौ एस एस कांबळे मॅडम, श्री एम एस गंगावणे सर यांनी कौतुक व अभिनंदन केले. तसेच संस्था व शाळेच्या वतीने  मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले. Kartiki Bhosle first in Slogan Competition

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKartiki Bhosle first in Slogan CompetitionLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share174SendTweet109
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.