• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

लायन्स क्लब तर्फे भगिनींना पौष्टिक आहाराचे वाटप

by Ganesh Dhanawade
September 8, 2023
in Guhagar
119 1
3
Distribution of nutritious food to sisters by Lions Club
233
SHARES
666
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 08 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीच्या वतीने गुहागर रुग्णालयात 30 गरोदर भगिनींना पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले. ला. डॉ. मयुरेश बेंडल आणि सिद्धीकला स्वप्नपूर्ती प्रोजेक्टचे प्रमुख ला. नितीन बेंडल यांच्या माध्यमातून या भगिनींना हे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी प्रोजेक्ट हेड म्हणून माजी नगराध्यक्षा सौ. स्नेहा वरंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. Distribution of nutritious food to sisters by Lions Club

Distribution of nutritious food to sisters by Lions Club

यावेळी प्रजापिता ब्रम्हकुमारी गुहागरच्या शिल्पा बेहेनजी यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी ला. माधव ओक. ला निखिल तांबट यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. संतोष वरंडे, सचिव ला. सचिन मुसळे, माजी अध्यक्ष शामकांत खातू, ला. संतोष मोरे, ला. निलेश ढेरे आदी उपस्थित होते. Distribution of nutritious food to sisters by Lions Club

Distribution of nutritious food to sisters by Lions Club

Tags: Distribution of nutritious food to sisters by Lions ClubGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share93SendTweet58
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.