• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 February 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

उद्या चिपळूण येथे राष्ट्रीय लोक अदालत

by Guhagar News
September 8, 2023
in Ratnagiri
94 1
0
उद्या चिपळूण येथे राष्ट्रीय लोक अदालत
184
SHARES
526
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 08 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशाने तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी याच्या आदेशाने मा. जिल्हा न्यायालय, चिपळूण येथील न्यायालयात ९ सप्टेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन केले आहे. अशी माहिती वाटुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा डॉ. अनिता नेवसे, जिल्हा न्यायाधीश, चिपळूण यांनी दिली आहे. National Lok Adalat tomorrow at Chiplun

 सदर लोकअदालत मध्ये जास्तीत जास्त प्रकरणांचा निपटारा करणेसाठी मा. श्री. व्ही. आर. जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली आणि एन. जी. गोसावी, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांचे सहाय्याने लोक न्यायालय पार पडणार आहे. सदर लोकअदालतमध्ये वादपूर्व प्रकरणे व न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे यामध्ये दोन्ही बाजूंच्या पक्षकारांकडून लोकअदालत च्या पॅनल मार्फत तडजोड केली जाते. यामध्ये पक्षकारांच्या वेळेचा अपव्यय व पैशाची बचत होते. National Lok Adalat tomorrow at Chiplun

तरी सदर लोक अदालतमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात यावी असे आवाहन डॉ. अनिता नेवसे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी तालुका विधी सेवा समिती, चिपळूण कार्यालयाशी त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. National Lok Adalat tomorrow at Chiplun

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNational Lok Adalat tomorrow at ChiplunNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share74SendTweet46
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.