• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खड्डेमय रस्त्यामुळे पडवे एसटी फे-या बंद

by Ganesh Dhanawade
September 7, 2023
in Guhagar
116 1
0
ST Fea closed due to potholed road
227
SHARES
649
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांचे जि.प.बांधकाम विभागाला निवेदन

गुहागर, ता. 07 : सावर्डे – तवसाळ या राज्य मार्गावरून पडवे एसटी स्टँड येथे जाणारा पोचमार्ग हा खड्डेमय झाला असुन यामुळे इथून प्रवास करणे जिकरीचे झालेले आहे. खड्डेमय रस्त्यामुळे पडवे एसटी फे-या बंद झाली आहे. या रस्त्याची दुरुस्तीसाठी भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांचे जि.प.बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे. ST Fea closed due to potholed road

ST Fea closed due to potholed road

या निवेदनात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी या मार्गावर खड्ड्यामुळे एसटीचा अपघात होता होता वाचला. त्याचबरोबर जीवितहानी आणि वित्तहानी वाचली. याचा गांभीर्याने विचार करून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पडवे गावात जाणाऱ्या एसटी फेऱ्या बंद केल्या आहेत. यामुळे गावात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असणारा आणि व्यवसाय करणारा मच्छी व्यवसायिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ – वरिष्ठ महाविद्यालयीन, आयटीआय विद्यार्थी, नेयमीत प्रवासी यांना फार मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. ST Fea closed due to potholed road

या सर्वांच्या सोयीचा विचार करून आणि येणारा गणपती उत्सव लक्षात घेत पडवे पोचमार्गाचे खड्डे भरण्याचे काम तात्काळ करण्याची मागणी भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी लेखी निवेदनाद्वारे उप अभियंता जि.प. बांधकाम विभाग पंचायत समिती गुहागर यांचेकडे केली आहे. ST Fea closed due to potholed road

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarST Fea closed due to potholed roadUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share91SendTweet57
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.