• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

समर्थ भंडारी संस्थेची ठेव वृध्दी मास योजना

by Ganesh Dhanawade
September 2, 2023
in Guhagar
99 1
0
Response to Samarth Bhandari Deposit Increase Mass Scheme
195
SHARES
558
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

योजनेअंतर्गत ७ कोटी ६६ लाख जमा;  संस्थापक श्री प्रभाकर आरेकर

गुहागर, ता. 02 : चिपळूण येथील संपूर्ण कोकण विभाग कार्यक्षेत्र व १७ शाखाव्दारे कार्यान्वीत असलेल्या श्री संमर्थ भंडारी नागरी सह. पतसंस्था मर्या. चिपळूण या संस्थेने दि. ०१ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट हा ठेव वृध्दी मास जाहिर केला होता. त्यामध्ये जेष्ठ नागरिकांसाठी ठेवीवर दहा टक्के व्याजदर व महिला व १८ वर्षाखालील मुलांसाठी नियमित व्याजदरा पेक्षा पाव टक्के जादा व्याजदर देण्यात आला होता. Deposit Increase Mass Scheme of Samarth Bhandari Sanstha

संस्थेच्या या ठेव वृध्दी मास योजनेस ठेवीदारांचा चांगल्याप्रकारे प्रतिसाद मिळाला असुन या कालावधीत ७ कोटी ६६ लाख ठेवी जमा झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रभाकर आरेकर यांनी दिली. संस्थेच्या ठेवीदारांकडून मिळालेल्या या प्रतिसादाबद्दल व सहकार्याबद्दल त्यांनी सर्व ठेवीदारांचे आभार मानले आहेत. Deposit Increase Mass Scheme of Samarth Bhandari Sanstha

संस्थेमध्ये ठेवीवरील आकर्षक व्याजदरा बरोबरच बँकिंगच्या आरटीजीएस / एनईएफटी, एटीएम व्दारे पैसे काढण्याची सुविधा मनी ट्रान्सफर, वीज बील भरणा केंद्र या सेवा सुविधा तसेच गृहतारण कर्ज, वाहनतारण, सोनेतारण, जामिनतारण तसेच कॅशक्रेडीट कर्ज या सारख्या सर्व प्रकारच्या कर्ज योजना किफायतशीर व्याजदरात उपलब्ध असुन सदर कर्ज योजनेसाठी कमीत कमी कागदपत्रे घेण्यात येतात. या कर्ज योजनांचा लाभ घेण्यासाठी संस्थेच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी श्री प्रभाकर आरेकर यांनी केले. Deposit Increase Mass Scheme of Samarth Bhandari Sanstha

Tags: Deposit Increase Mass Scheme of Samarth Bhandari SansthaGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share78SendTweet49
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.