• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मुंबई उल्हास ट्रस्टतर्फे  विद्यार्थ्यांना धनादेश वाटप

by Manoj Bavdhankar
September 1, 2023
in Guhagar
146 2
0
Check distribution to students by Ulhas Trust
287
SHARES
820
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर हायस्कूल मधील स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थी

गुहागर, ता. 01 : गुहागर एज्युकेशन सोसायटीचे श्री देव गोपाळकृष्ण  माध्यमिक विद्यामंदिर, स.सु.पाटील शास्त्र, म.ज.भोसले वाणिज्य, विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मुंबई येथील उल्हास ट्रस्ट  यांच्या वतीने धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. Check distribution to students by Ulhas Trust

मुंबई येथील उल्हास ट्रस्टतर्फे दरवर्षी उत्तम यश संपादन करणार्‍यां इयत्ता नववी व दहावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना रुपये 1000 चा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात उल्हास ट्रस्टचे कार्यकर्ते  प्रफुल्ल चव्हाण, एस. बोराडे, अनुज पाटील   यांनी विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे नियोजन याविषयी कार्यशाळा घेतली.  Check distribution to students by Ulhas Trust

स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये  श्यामसुंदर तुकाराम गुट्टे, चारुता मंदार आठवले, प्रेरणा दत्तात्रेय मिटकरी, कार्तिक हर्षल माळी, हेमाक्षी सुधीर भागडे, ओम दीपक देवकर, अनघा अभय  साटले,  समर्था मंदार मोरे, सनिष्का बळवंत रोहिलकर,  आर्या राजेश तुळसकर हे दहा विद्यार्थी स्कॉलरशिप चे मानकरी ठरले. ह्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन गुहागर एज्युकेशन सोसायटीचे स्कूल कमिटीचे अध्यक्ष दिपक कनगुटकर  यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन राधा शिंदे  यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापक सुधाकर कांबळे  यांनी केले. कार्यक्रमास पर्यवेक्षक सुजाता कांबळे  व पर्यवेक्षक मधुकर गंगावणे  उपस्थित होते. Check distribution to students by Ulhas Trust

Tags: Check distribution to students by Ulhas TrustGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share115SendTweet72
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.