• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 February 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जातपडताळणीचा मनःस्ताप आणि आर्थिक भुर्दंड

by Ganesh Dhanawade
August 25, 2023
in Guhagar
216 2
1
The anguish of caste verification

तहसीलदार यांना निवेदन देताना गुहागर तालुका कुणबी समाज संघटनेचे पदाधिकारी.

425
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर तालुका कुणबी समाजातर्फे तहसीलदार प्रतिभा वराळे यांना निवेदन

गुहागर, ता. 25 : समाज कल्याण विभागाच्या (जातपडताळणी कक्ष) जातपडताळणी प्रक्रियेतील मोडी भाषेतील कागदपत्रांची/ दस्तऐवजाची पुर्तता करण्यासाठी कुणबी समाजातील प्रामुख्याने “तिल्लोरी कुणबी” या संज्ञेतील सर्वसामान्य गरजू घटकांना मनःस्तापासह नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. यासाठी पुरातन विभागामार्फत प्रचलित शासकिय दराप्रमाणे मुल्यांकण निश्चित करण्यात यावे. जेणेकरुन संबंधित गरजू घटकाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार नाही, याबाबतचे निवेदन गुहागर तालुका कुणबी समाजातर्फे तहसीलदार प्रतिभा वराळे यांना देण्यात आले. The anguish of caste verification

यावेळी गुहागर तालूका ग्रामीण शाखेचे अध्यक्ष श्री. रामचंद्र हुमणे, गुहागर नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष श्री. राजेश बेंडल, उपाध्यक्ष श्री. पांडुरंग पाते, श्री. महादेव साटले, गुहागर कुणबी पतपेढीचे संचालक श्री. प्रदिप बेंडल, सहचिटणीस श्री. वैभव आदवडे, श्री. गजानन धावडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. The anguish of caste verification

Tags: Caste verificationGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarThe anguish of caste verificationUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याजातपडताळणीटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share170SendTweet106
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.