• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे येथे नळपाणी योजनेचे भूमिपूजन

by Ganesh Dhanawade
August 25, 2023
in Guhagar
159 1
0
Bhoomipujan of tap water scheme at Patpanhale
312
SHARES
891
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 25 : पाटपन्हाळे कोंडवाडी येथील नळपाणी योजनेचे भूमीपूजन सोहळा गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्करशेठ जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. जलजीवन मिशन अंतर्गत राज्यातील ग्रामिण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाचे स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी योजना राबविण्यात आली. Bhoomipujan of tap water scheme at Patpanhale

या भूमिपूजन कार्यक्रमाला ग्रामपंचायत पाटपन्हाळेचे सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच आसीम साल्हे, गुहागरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे, ग्रामविकास अधिकारी बडद, गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर, बांधकाम अभियंता वैभव चौधरी, माजी सभापती सुनील पवार, अमरनाथ मोहिते, ग्रामपंचायत सदस्य श्री. चंद्रकांत तेलगडे, श्री.शब्बीर शेख, श्री. रुपेश राऊत, श्री.मनेश कदम, सौ.कस्तुरी खैर, सौ.आस्मा साल्हे, श्रीम चैताली कदम, श्री.विनायक मुळे, श्री. सुधाकर चव्हाण, श्री.प्रकाश चव्हाण, श्री. रामचंद्र तेलगडे, श्री. गणपत पागडे, श्री. सुहास गावडे, श्री.अंकुश तेलगडे, श्री. विकास गावडे, श्री. तुकाराम घाणेकर, श्री. रघुनाथ पागडे, श्री.संदीप कारकर, श्री.महेंद्र गावडे, विजय पागडे, श्री. कृष्णा गावडे, श्री. संदेश तेलगडे आदींसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. Bhoomipujan of tap water scheme at Patpanhale

Tags: Bhoomipujan of tap water scheme at PatpanhaleGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share125SendTweet78
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.