• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर येथे ज्यूदो बेल्ट ग्रेडेशन परीक्षा संपन्न

by Ganesh Dhanawade
August 23, 2023
in Guhagar
259 2
0
Judo belt gradation exam held at Guhagar
508
SHARES
1.5k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 23 : रत्नागिरी जिल्हा ज्यूदो संघटनेच्या वतीने रविवार दि. 20 रोजी गुहागर येथे जिल्हास्तरीय ज्यूदो बेल्ट ग्रेडेशन परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेचे उद्घाटन गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. सुधाकर कांबळे यांनी श्रीफळ वाढवून करण्यात आले. Judo belt gradation exam held at Guhagar

Judo belt gradation exam held at Guhagar

या परीक्षेमध्ये यलो बेल्ट – नंदन वेल्हाळ, अनुज राऊत, स्नेहा पालशेतकर, वेदश्री पावरी, सृष्टी वेल्हाळ, पुनम पारदळे, रूनित भुते, तन्वी नाटूस्कर, निर्विघ्न वायगंणकर, अक्षरा जेडगे, सानिका सुर्वे, ऋत्विक रामाणे, सायुरी बागकर, पार्थ गुरव, शर्वरी बारटक्के, सांघवी मोरे, स्वरांगी जोगळे, प्रथम शिरकर, श्रद्धा रांगळे, गार्गी हळदणकर, आर्यन सोलकर, सोहम खेडेकर, निधी गुरव, ऋतिक घाणेकर, आराध्य चिले, लावंण्या इंदूलकर, श्रावणी कासेकर, सिध्दिका जोशी, सांज सावंत, भुमिका जोशी, सानवी वाडेकर, श्रावणी वाडेकर, साक्षी खैर, शुभ्रा चव्हाण, श्लोक क्षीरसागर, सान्वी चिपळूणकर, कैवल्य क्षीरसागर यांनी प्राप्त केला. Judo belt gradation exam held at Guhagar

ऑरेंज बेल्ट – अन्वी शिंदे, शौर्य पाले, ईशा बहुतुले, मैथिली तावडे, समृद्धी चव्हाण, नीरजा निमकर, वेदश्री धनावडे, सार्थक कटनाक, अमेय वानरकर, सानिका गोंधळी, ऑरेंज फस्ट- जय केसरकर, तन्मय ओक, सक्षम डोणेकर, विन्घेश कांदर, मेघना जंगम, आस्था बहुतुले, उत्तरा कदम, त्रिशा मुरकर, आर्या सावंत यांनी मिळविला. Judo belt gradation exam held at Guhagar

ग्रीन बेल्ट – श्रेयस धनावडे,  ब्लू बेल्ट – श्रावणी नागे हिने प्राप्त केला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे रत्नागिरी जिल्हा जुदो संघटनेचे अध्यक्ष श्री. निलेश गोयथळे यांनी अभिनंदन केले. यावेळी परीक्षक म्हणून समिर पवार, रूतिकेश झगडे, श्रद्धा चाळके, सोनाली वरंडे, सानिका जाधव, प्रतिक्षा रहाटे यांनी काम पाहिले. Judo belt gradation exam held at Guhagar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiJudoJudo belt gradation exam held at GuhagarLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याज्यूदोज्यूदो बेल्ट ग्रेडेशनटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share203SendTweet127
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.