• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
23 April 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ओंकार संसारे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

by Ganesh Dhanawade
August 20, 2023
in Guhagar
159 1
0
Blood donation camp on Sansare's birthday
312
SHARES
890
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 20 : तालुक्यातील जानवळे येथील श्री गणेश मित्र मंडळ जानवळे व TWJ यांच्या सहकार्याने  भव्य रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शृंगारतळी येथील हॉटेल व्यवसायिक ओंकार संसारे यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर घेण्यात येणार आहे. Blood donation camp on Sansare’s birthday

उद्या दि. २१ रोजी ओंकार हॉल चिखली येथे सकाळी ९ ते ३ या वेळेत घेण्यात येणार आहे. शृंगारतळी येथील हेमंत हॉटेलचे मालक ओंकार संसारे हे नेहमीच सामाजिक कार्यात पुढे असतात. गरजूंना वेळोवेळी मदत करत असतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त श्री गणेश मित्र मंडळ जानवळे यांनी हे शिबिर आयोजित केले आहे. Blood donation camp on Sansare’s birthday

Tags: Blood donation camp on Sansare's birthdayGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share125SendTweet78
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.