• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 October 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

केंद्रीय मंत्री रामदास आठवले चिपळूण दौऱ्यावर

by Guhagar News
August 11, 2023
in Ratnagiri
83 1
2
Minister Ramdas Athawale on Chiplun visit
163
SHARES
467
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर ता. 11 : केंद्रीय मंत्री रामदास आठवले ३ सप्टेंबर रोजी चिपळूण दौऱ्यावर येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट ) महाराष्ट्र कोकण संघटक संदेश मोहिते यांनी दिली आहे. या दौऱ्यात मंत्री रामदास आठवले यशोधननगर येथील ॲड. दयानंद मोहिते फाउंडेशन स्मारकाची पाहणी करतील. त्यानंतर कापसाळ येथील स्व . लक्ष्मीबाई बाळासाहेब माटे सभागृह येथे कार्यकर्ता मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत. Minister Ramdas Athawale on Chiplun visit

याबाबत रिपाइं महाराष्ट्र कोकण संघटक संदेश मोहिते यांनी सांगितले कि, दयानंद मोहिते फाउंडेशनच्या इमारतीच्या भूमिपूजनाला आठवले सात वर्षांपूर्वी चिपळुणात आले होते. येथे अत्याधुनिक डायलेसिस मशिन एमआरआय मशिन, सोनोग्राफी लायब्ररी जनतेच्या सुविधांसाठी मोफत उपलब्ध करण्यात येणार आहेत. ही इमारत डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल. तसेच चिपळूणला आकाशवाणी प्रक्षेपण बंद करण्यात आले आहे, ते पुन्हा सुरु करण्यात यावे, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात येणार आहे. चिपळूणच्या विकासकामांसाठीही भरघोस निधी ते उपलब्ध करून देतील असे मोहिते यांनी सांगितले. Minister Ramdas Athawale on Chiplun visit

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMinister Ramdas Athawale on Chiplun visitNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share65SendTweet41
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.