• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

निलीमाला न्याय मिळावा

by Ganesh Dhanawade
August 8, 2023
in Guhagar
174 2
0
Statement to Tehsildar by Guhagar Shiv Sena
341
SHARES
975
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर शिवसेनेतर्फे तहसीलदारांना निवेदन

गुहागर, ता. 08 : तालुक्यातील ओमळी येथील कुमारी नीलिमा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा लवकरच छडा लावून तिला न्याय मिळावा, अशी मागणी गुहागर तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. Statement to Tehsildar by Guhagar Shiv Sena

दापोली येथील एका बँकेत कामाला असणारी कुमारी नीलिमा चव्हाण ही २९ रोजी पासून बेपत्ता झाली. मात्र, नंतर तिचा दाभोळखाडीत मृतदेह आढळून आला. या हृदयद्रावक व मनाला सुन्न करणाऱ्या या घटनेचा निषेध व तिला न्याय मिळावा यासाठी तहसील प्रशासनाला निवेदन देत नीलिमाच्या मृत्यू प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी केली आहे. याबाबत गुहागर तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देत निलीमाला न्याय देण्याची मागणी केली आहे. Statement to Tehsildar by Guhagar Shiv Sena

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, शहराध्यक्ष निलेश मोरे, राकेश साखरकर, अमरदीप परचुरे, दत्तात्रय जांगळी, अंजनवेल विभाग प्रमुख संदीप भोसले, शाम आठवले, महिला आघाडी प्रमुख सुप्रिया चव्हाण, विरेश बागकर, उप तालुकाप्रमुख सुशील आग्रे, महेश जामसुतकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. Statement to Tehsildar by Guhagar Shiv Sena

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarStatement to Tehsildar by Guhagar Shiv SenaUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share136SendTweet85
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.