गोविंद मोबाईल; राहुल शेटे बनले अधिकृत डिलर
गुहागर, ता. 03 : तालुक्यातील मोबाईल विक्रीमध्ये क्रमांक एकचे व्यावसायिक म्हणून राहुल शेटे यांना ओळखले जाते. आता त्यांच्याकडे आयफोन या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या मोबाईल कंपनीची अधिकृती डिलरशीप आली आहे. त्यामुळे गुहागर तालुक्यातील आयफोन घेऊ इच्छीणाऱ्या ग्राहकांना आता शृंगारतळीतच आयफोन खरेदी करणे सहज शक्य होणार आहे. iPhone will be available in Guhagar taluk


गोविंद मोबाईल या दुकानात विविध कंपन्यांचे मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध असतात. मोबाईल विक्री, विक्री पश्चात सेवा याबरोबरच मोबाईलसोबत लागणाऱ्या इतर अनेक ॲक्सेसरीच त्यांच्याकडे उपलब्ध असतात. एखादा विशिष्ट कंपनीचा, विशिष्ट फिचर असलेला मोबाईल ग्राहकाला हवा असेल तर तो उपलब्ध करुन देण्याची व्यवस्थाही गोविंद मोबाईलचे मालक राहुल शेटे करुन देतात. त्यामुळेच गोविंद मोबाईल शॉपी गुहागर तालुक्यातील अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. iPhone will be available in Guhagar taluk

ऑगस्ट महिन्यापासून या गोविंद मोबाईल शॉपीमध्ये आयफोन या नामांकित कंपनीचे मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. आयफोनची अधिकृत डिलरशीप राहुल शेटे यांना मिळाली आहे. महागडे आयफोन ग्राहकांना सहज उपलब्ध व्हावेत म्हणून बजाज फायन्सस या कंपनीसोबतही राहुलो शेटे यांनी करार केला आहे. या करारामुळे 0 % डाऊन पेमेंट, 0% व्याज + 24×0 ची ईएमाय स्कीम गोविंद मोबाईलमध्ये उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 8552001818 या मोबाईलवर संपर्क साधावा. असे आवाहन राहुल शेटे यांनी केले आहे. iPhone will be available in Guhagar taluk

