• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खालचापाट येथे पावसाळी क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

by Ganesh Dhanawade
July 2, 2023
in Guhagar
103 1
0
Monsoon cricket tournament starts at Khalchapat
202
SHARES
576
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

क्रीडा संघटक सिद्धार्थ उर्फ बावा वराडकर आयोजित

गुहागर, ता. 01 : तालुक्यातील जेष्ठ खेळाडू आणि क्रीडा संघटक श्री. सिद्धार्थ उर्फ बावा वराडकर यांच्यावतीने खालचापाट येथील जिल्हा परिषद जांगळेवाडी मराठी शाळेच्या मैदानावर काल पासून दोन दिवसीय श्री वराती देवी चषक अंडरआर्म बॉक्स पावसाळी क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र वराडकर यांच्या हस्ते करण्यात आले. Monsoon cricket tournament starts at Khalchapat

यावेळी किरण कला मंडळाचे अध्यक्ष उदय लोखंडे, संतोष वराडकर, एकनाथ जाधव, अनंत धनावडे, सिद्धार्थ वराडकर, श्रीधर कुळे, वीरेंद्र साळवी, साहिल लोखंडे, सागर पाडावे, निलेश लोखंडे, अमोल लोखंडे, यश लोखंडे आदी उपस्थित होते. Monsoon cricket tournament starts at Khalchapat

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMonsoon cricket tournament starts at KhalchapatNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share81SendTweet51
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.