• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खालचापाट येथे उद्यापासून पावसाळी क्रिकेट स्पर्धा

by Ganesh Dhanawade
June 23, 2023
in Guhagar
143 1
0
Monsoon Cricket Tournament at Khalchapat
280
SHARES
800
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 23 : सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असणारे युवा कार्यकर्ता श्री. राज रवींद्र विखारे यांच्या सौजन्याने उद्या दिनांक २४ व २५ जून रोजी खालचापाट येथे श्री गणराज चषक २०२३ भव्य ओपन अंडरआर्म पावसाळी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. Monsoon Cricket Tournament at Khalchapat

या श्री गणराज चषक २०२३ भव्य ओपन अंडरआर्म पावसाळी क्रीडा स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख रक्कम ५०२१/- व चषक, उपविजेत्या संघाला रोख रक्कम ३०२१/- व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन उद्या दिनांक २४ रोजी सकाळी ९.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात येणार आहे. तरी या स्पर्धेचा लाभ क्रीडा रसिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. Monsoon Cricket Tournament at Khalchapat

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMonsoon Cricket Tournament at KhalchapatNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share112SendTweet70
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.